Sunday, June 7, 2020

अन्नपूर्णा

मीठ ना, घाल ग चवीपुरते.. 
याचा नेमका अर्थ ती समजते.. 
तेव्हा हातात पळी घेतलेली ती.. 
देवघरातील अन्नपूर्णा भासते.. 

No comments:

Post a Comment