Sunday, June 7, 2020

मीठ

मीठ म्हणजे दांडीयात्रा,
मीठ सागराचं देणं.. 
मीठ म्हणजे मोजकेच, नेमकेच.. 
जपे आयुष्याचं लेणं..!!


No comments:

Post a Comment