१ भाजीचा चमचा प्रत्येकी उडीद डाळ, हरबरा डाळ, तीळ, जिरे, लाल तिखट (किंवा ५-७ मिरच्या)
३ भाजीचे चमचे धने, अर्धा भाजीचा चमचा मीठ
एक वाटी कढीपत्ता
एक खायचा चमचा प्रत्येकी हिंग, मोहरी, मेथ्या
यात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घरात असतातच. फक्त योग्य त्या प्रमाणात त्या थोड्या थोड्या तेलावर मंद परतणे. आणि मग मिक्सर ला फिरवणे. एवढेच आपले काम.
जास्त किचकट वाटत असेल तर सरळ आपलं मला सांगून टाका किती किलो पाहिजे? लगेच बनवायला सुरुवात करते.
-- अवनी गोखले टेकाळे
Wow...tasty I will make it now. You are welcome to taste.
ReplyDeleteSure 👍
Deleteमस्त
ReplyDeleteThank you
Delete