Sunday, June 7, 2020

चंदन

गंधाळते चंदन, झिजते ते चंदन.. 
शीतलता चंदन, जन्म चंदन चंदन.. 
चंदनाची उटी भक्ती चा सोहळा.. 
चंदनाचा हार पाणी आणे डोळा.. 


No comments:

Post a Comment