Sunday, June 7, 2020

आभाळ

कधी भाळावर, कधी म्होरणीवर 
वाटत चंद्र कोरलेला असावा.. 
एक आभाळाचा तुकडा, 
एक शशांकाचा मुखडा,
वाटत अगदी माझा असावा.. 


No comments:

Post a Comment