Sunday, June 7, 2020

आभाळ

इथे प्रत्येकाचे आभाळ, 
कधी ना कधी फाटलेले आहे.. 
शिवून घ्यावे दाभणाने तर,
त्याचेही नेढे फाकलेले आहे.. 

No comments:

Post a Comment