Monday, June 8, 2020

ठिणगी

आठवते ना मला, आपल्या 
प्रेमाची ठिणगी तिथेच पडलेली.. 
पाऊस वाऱ्यात, एका छत्रीत 
तुझी नजर खाली झुकलेली.. 

1 comment: